Notifications

महत्वाची सूचना – VPPL कडून एक महत्त्वाचं स्पष्टीकरण

 
वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड (VPPL) ने कुणालाही – म्हणजे कुठल्याही एजन्सीला – या प्रकल्पाशी संबंधित नोकऱ्या देण्यासाठी अधिकृत केलेलं नाही.
कृपया अशा बनावट कॉल्स किंवा मेसेजेसपासून सावध रहा.
 
VPPL च्या वाढवण पोर्ट स्किलिंग प्रोग्रामअंतर्गत होणारे सगळे अधिकृत प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे.
जर कुणी प्रशिक्षण किंवा नोकरीसाठी पैसे मागत असेल, तर लगेच स्थानिक पोलिसांशी संपर्क करा –
API तुषार पाचपुते – +91 99757 58989,
किंवा VPPL कार्यालय – +91 98903 79179 वर संपर्क साधा.
 
कृपया लक्षात ठेवा – अनधिकृत व्यक्ती किंवा संस्थांशी तुम्ही केलेल्या व्यवहारांसाठी VPPL जबाबदार राहणार नाही.
 
प्रशिक्षणाबद्दल खात्रीशीर माहिती हवी असेल, तर VPPL चा अधिकृत WhatsApp चॅटबॉट वापरा:
For training related information use VPPL’s **official WhatsApp chatbot: https://wame.pro/1i17cs 
 
– वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड (VPPL)
 
Important Notice – VPPL Clarification
 
VPPL has not authorized any third parties to offer jobs related to the project. Beware of fraudulent claims.
 
All official training under the Vadhvan Port Skilling Program is free of cost. If you receive any messages or calls regarding fees/money for the training program/jobs please report them to your local police +91 99757 58989 (API Tushar Pachpute). or contact the VPPL office - +91 98903 79179. VPPL is not liable for any dealings with unauthorized individuals or agencies.
 
For training related information use VPPL’s **official WhatsApp chatbot: https://wame.pro/1i17cs